मिरची १५० gms
शेंगदाणा कुट पाव वाटी
जिरे पूड २ चमचे
लिंबू १
लसूण ७-८ पाकळ्या
हळद पाव चमचा
मीठ, साखर चवीनुसार
फोडणी साठी तेल, हिंग आणि मोहरी